RT News Service (Russia) :
Economic and legal issues are pushing hundreds of western couples to look overseas when considering surrogate motherhood, and India has become the number one most affordable surrogacy destination.
Surrogacy has become the latest trend in the well-established outsourcing relationship between the West and India.
India’s doctors say the demand for surrogate services is rapidly growing, with the majority of interest coming from overseas.
One reason is that Indian surrogacy costs roughly one quarter the price of similar services in Western countries.
RT spoke to Eric and Susan Freudenthal, a couple from Texas, who came to India to meet their new baby.
“Around 10 years ago we decided we would try to have a child and, it didn't happen naturally… We had pretty much given up hope and we spent a bunch of money. That’s when we realized that Indian surrogacy was something that was reasonable,” Eric says.
The average cost of surrogacy in India is 25,000 dollars, and the surrogate mother gets between six and eight thousand out of that sum. For many surrogate mothers, this amount is equal to 10 years' worth of wages.
However, there is a strong ethical issue here, as many see the low Indian costs as facilitating the exploitation of women who are vulnerable due to their poor economic situation and difficult living circumstances.
“Because women are poor and available, because they have the challenge to survive and just for survival they have to sell their womb – and here are people who are exploiting it,” Indian doctor Ranjana Kumari told RT.
But for Eric and Susan, the issue is not so black and white. They are leaving India with their new baby boy Peter, the child they waited for for years.
.........................
Dr. Nayna Patel (C), a pioneer of reproductive surrogacy in India, holds 10-day old Josh, who was born to an Indian surrogate mother. (AFP Photo / Sam Panthaky)
'सरोगेट मदर' आणि 'टेस्ट ट्यूब बेबी' हे प्रकार नैसर्गिक आहेत का? : सर्वोच्च न्यायालय
नवी दिल्ली: समलैंगिक संबंधांना मान्यता देणाऱ्या दिल्ली उच्च न्यायालयाप्रमाणेच सर्वोच्च न्यायालयानेही समलैंगिक संबंध अनैसर्गिक कसे असा सवाल करत, न्यायमूर्ती जी. एस. सिंघवी आणि एस. जे. मुखोपाध्याय यांच्या खंडपीठाने 'सरोगेट मदर' आणि 'टेस्ट ट्यूब बेबी' हे प्रकार तरी नैसर्गिक आहेत काय, अशी विचारणा केली आहे.
तसेच सर्वोच्च न्यायालयाने समलैंगिकता म्हणजे काय, ते निसर्गाच्या विरोधात आहे, हे कोणत्या तज्ज्ञांनी स्पष्ट करून सांगायचे अशी विचारणा ही केली आहे. सर्वोच्च न्यायालयात समलैंगिक संबंधांना विरोध करणाऱ्या आयोगाची बाजू ज्येष्ठ वकील अमरेंद्र सरन मांडत आहेत.

देशात सुरू होणार 50 मिनी पासपोर्ट केंद्रे
सकाळ न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : पासपोर्ट सेवा प्रकल्पांतर्गत देशभरात 77 पासपोर्ट सेवा केंद्रे उभारली जात आहेत. यापैकी 50 केंद्रे कार्यान्वित झाली आहेत. उर्वरित केंद्रे या वर्षात सुरू होतील, असे परराष्ट्र मंत्रालयाच्या गोटातून सांगण्यात आले. शिवाय, आणखी 50"मिनी पासपोर्ट सेवा केंद्रे' उभारण्याची योजनाही सरकारच्या विचाराधीन आहे. खासगी व सरकारी क्षेत्राच्या भागीदारीतून ही योजना साकारलेली आहे. यामुळे नागरिकांना विनासायास पासपोर्टची प्रक्रिया पूर्ण करण्यास मदत होणार आहे.
महाराष्ट्रात मुंबईत तीन आणि गोवा, पुणे, नाशिक, नागपूर व ठाणे येथे प्रत्येकी एक पासपोर्ट सेवा केंद्र आहे. मुंबईतील दोन केंद्रे कार्यान्वित झाली आहेत, तर इतर विविध टप्प्यांत आहेत. पासपोर्ट काढण्यासाठी नागरिकांना परिश्रम पडतात. कागदपत्रांची पूर्तता करतानाही त्यांची दमछाक होते. त्यातून दलालांचे फावते. आता हे टाळणे शक्य होईल, असा दावा मंत्रालयाच्या गोटातून केला जात आहे. यासंबंधी माहिती देताना अधिकाऱ्यांनी सांगितले, की पूर्वीच्या तुलनेत आता ही प्रक्रिया खूपच सुलभ झाली आहे. जवळपास साठ टक्के पासपोर्ट पोलिसांच्या तपासणीपूर्वी जारी केले जातात. त्यांची पोलिस तपासणी नंतर केली जाते. पोलिस तपासणी हीच नागरिकांची मुख्य डोकेदुखी असते; परंतु जे नागरिक अर्जाबरोबरच त्यांच्या पोलिस ठाण्याचे "एसएचओ' किंवा ठाणेप्रमुखांचे अधिकृत पत्र घेऊन येतात, त्यांचे काम अग्रक्रमाने होते व त्यांना पासपोर्ट लवकर मिळतो. परंतु "तत्काळ' योजनेत पोलिस तपासणीखेरीज पासपोर्ट एका आठवड्यात मिळतो. त्यानंतर पोलिस तपासणी केली जाते. सध्या या योजनेचा लाभ घेणाऱ्यांची संख्याही वाढत आहे.
पासपोर्ट, व्हिसासंबंधी परदेशातील भारतीयांना मदत देण्याबाबत मंत्रालयाने विविध पावले उचलली आहेत. परंतु अलीकडच्या काळात परदेशी जोडप्यांकडून भारतात "सरोगसी'चे वाढते प्रकार घडू लागले आहेत. परदेशी जोडपी भारतीय मातांच्या माध्यमातून अपत्यप्राप्ती करून घेण्याचा हा प्रकार आहे. या संदर्भात नवनवे वाद निर्माण होत असल्याकडे लक्ष वेधले असता या अधिकाऱ्यांनी सांगितले, की अद्याप याबाबत नेमका व अचूक असा कायदा नसल्याने बऱ्याच अडचणी निर्माण होत आहेत.
भारतात अपत्य जन्माला आल्यानंतर त्याला ओळख प्रमाणपत्र देण्याचे कायदेशीर बंधन प्रशासनावर असते. ते दिलेही जाते; परंतु त्यानंतर संबंधित परदेशी जोडप्याने ते अपत्य स्वीकारणे किंवा संबंधित देशाने त्या मुलाला व्हिसा म्हणजेच त्या देशात प्रवेश देणे व स्वाभाविकपणे संबंधित देशाचे नागरिकत्व त्या अपत्याला मिळावे यासंबंधीचे नेमके नियम अद्याप अस्तित्वात नाहीत. यातूनच अनेक समस्या व कटकटी निर्माण होत आहेत. विशेष म्हणजे परदेशी जोडपी पर्यटक व्हिसा घेऊन येतात आणि या गोष्टी करून जातात. या समस्येवर तोडगा काढण्याबाबत विचार सुरू आहे.

Surrogate baby to soon get ID paper
Deccan Chronicle Service :
By Mohammed Shareef
Running from pillar to post to get clearance to fly home with her seven-week-old baby boy, US national J. Pearllinda Van Buren may finally have something to look forward to.
According to officials, she may soon get an identity certificate for her baby, named Emperor, who was born through surrogacy at a city clinic on December 7. The identity certificate will help Ms Van Buren, 48, fly with her baby to Jamaica, where she is based.
The baby was denied an Indian passport because he is not an Indian national.
What has compounded problems for Ms Van Buren is the fact that her husband, Eric Dalton Green, a Jamaican national and the only person with biological connection to the baby, cannot come to India. Ms Van Buren explained that her husband developed a fear of flying as a child, after his father died in an air crash, and cannot fly out here at any cost.
Now, the RPO has sent the baby’s documents to the ministry of external affairs with a letter explaining the situation and seeking advice on issuing an identity certificate and travel document. As per the Passport Act, a separate application is required for ID certificate for infants.
RPO K. Srikar Reddy said, “We have sent the details to the MEA and are waiting for the ministry’s advice. Ms Van Buren has not submitted (a separate) application for identity certificate for the baby, so we have asked her to submit it.”
According to sources, MEA needed a representation from the boy’s father. Mr Green being abroad would delay the process of issuing the ID certificate, the sources said.
After the couple decided to have a surrogate baby, Ms Van Buren arrived in India with seven samples of her husband’s semen. After trying in Mumbai and Goa, she decided to try for surrogacy in Hyderabad about 18 months ago. The conception was successful with the semen sample at Dr Rama Devi Fertility Clinic.
“I wish things would be cleared soon,” Ms Van Buren said. “I can’t stay here long as my financial situation is worsening.”

Subscribe to:
Posts (Atom)